Marathi Language Class

$5.00

SKU: marathi-language-class-2020 Category:

Description

Marathi Language class

Availability : In stock
CATEGORY: SOCIAL INITIATIVES

Do you think your children are missing out on Marathi or may be you just like to learn new languages. Whatever your reasons may be, enroll for Maharashtra Mandal Marathi language classes in Melbourne and discover the beauty and richness of a language we as a community are proud of.

Share :

Do you think your children are missing out on Marathi or may be you just like to learn new languages. Whatever your reasons may be, enroll for Maharashtra Mandal Marathi language classes in Melbourne and discover the beauty and richness of a language we as a community are proud of.

Age limit: 8 years and above

Venue: Mount Waverley Youth Center, 45 Miller cres, Mount Waverley, VIC 3149

Time: Every Saturday at 9:00 AM

Registration: $5 per person per year

Vaishali Sambare

मी वैशाली सांबारे उपकरण अभियांत्रिकी मध्ये पदव्यूत्तर शिक्षण घेऊन माझ्या कारकिर्दीची सुरुवात शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई मध्ये अधिव्याख्याता म्हणून केली. मागच्या १५ वषापासून मी इथे उपकरण आणि नियंत्रण अभियंता म्हणून काम करत आहे. सामाजिक कार्याची आणि शिकवण्याची आवड ह्याची सांगड घालून मी आणि सुजाता दळवी २०१६ पासून महाराष्ट्र मंडळाच्या व्यासपीठावरून मराठी भाषेचे नियमित वर्ग घेत आहोत. ह्यात सर्वात आवडती आणि आनंदाची बाब म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिकण्याची धडपड. आमचे सर्व विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद प्रत्येक शनिवारची वाट बघायला लावतो.

असेच मराठी भाषेचे वर्ग नवयुवकांसाठी पण सुरु करायची मनीषा आहे. बघू कधी जमते ते..

Sujata Dalvi

नमस्कार,

मी सौ सुजाता दळवी. मी व्यवसायाने शिक्षिका आहे. शिकवण्याबरोबर मला बागकाम करणे,विविध पदार्थ बनवणे व नवीन गोष्टी शिकायला आवडते. सौ वैशाली संभारे सोबत गेली ५ वर्ष मी मराठीचे वर्ग घेते. आम्ही हे वर्ग शनिवारी सकाळी १०-११ घेतो. मराठी भाषा बोलणे आणि तिचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे मी समजते.

नवीन पिढीला मराठी भाषा व्यवस्थित लिहिता,बोलता आणि वाचता यावी हीच आमची या वर्गाद्वारे मनोकामना आहे

Related products